Surprise Me!

Anvita Phaltankar|अन्विताची प्रतिक्षा संपली अखेर मिळाली ही गोष्ट |Yeu Kashi Tashi Mi Nandayla Sweetu

2021-08-24 1 Dailymotion

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतील अभिनेत्री अन्विता फलटणकर हीच्या स्विट्टू या भूमिकेला चाहत्यांकडून बरचं प्रेम मिळातयं. अन्विता इन्स्टाग्रामवर बरीच सक्रीय असते. नुकतेच अन्विताला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. नुकतंच अन्विताचं इन्स्टाग्राम अकाऊंट वेरीफाईड झालं आहे. याबाबत तिने एक पोस्ट करत आनंद व्यक्त केला आहे. या पोस्टवर कॅप्शन देत तिने लिहिलयं,’ Me looking at my ‘Blue Tick’ be like ! ‘ असं लिहीतं तिने पुढे #verified #Bluetiful असे अनोखं हॅशटॅग देखील तिने वापरले आहेत. तिच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय तसेच अनेकांनी तिला शुभेच्छा देखील दिल्या आहेत. याशिवाय तिने तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलची ब्लू टिकसोबत एक स्टोरी देखील पोस्ट केलीय. त्यावर तिने पाहा ‘कोण वेरीफाईड झालंय’ असं लिहिलयं.
Snehalvo
#AnvitaPhaltankar #YeuKashiTashiMiNandayla #Sweetu #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon